Browsing Tag

Parvati Paytha

पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ८ जुगारी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील पर्वती पायथा येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल जुगार खेळणाऱ्या ८ जणांना अटक केली आहे. तर तेथून ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.विजय एकनाथ उंडाळे (वय ५४, रा. पर्वती…