Browsing Tag

passanger murdered

रेल्वेत जागेवर बसण्याच्या वादातून आई, पत्नी आणि चिमुरडीच्या समोरच पित्याचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रेल्वेमध्ये जागेवर बसण्याच्या वादातून एका युवकाला आपला जीव गमवावा लागला असल्याची भयानक घटना दौंड जवळ घडली आहे. मुंबई-लातूर-बिदर एक्स्प्रेस गाडीमध्ये जागेवर बसण्याच्या वादातून १२ जणांच्या टोळक्यानं केलेल्या बेदम…