Pune Police ACP Transfers | पुणे पोलीस आयुक्तालयातील 6 सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणूक-2024 च्या पार्श्वभुमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पोलीस आयुक्तालयातील 6 सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश मंगळवारी (दि.16) काढले आहेत.…