Browsing Tag

Railway-Road

देशातील सर्वात मोठ्या रेल्वे-रोड पुलाचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन

आसाम : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशातील सर्वात मोठ्या रेल्वे-रोड पुलाचं उद्घाटन केलं आहे. आसामच्या दिब्रुगढमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरील हा पूल आहे. हा पूल आसाम आणि…