Browsing Tag

Ranson

माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यांवर कडक कारवाई करू : पोलीस आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - माथाडी कामगार संघटनांच्या नावाखाली खंडणी उकळण्याचे प्रकार शहरात सर्रासपणे सुरु आहेत. मागील महिन्यात अशा खंडणीखोरांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगाचा रस्ताही दाखवला आहे. अशा प्रकारे माथाडीच्या…