1000 रुपये खर्च करून शेतकऱ्यानं कमावले तब्बल 40 हजार, Google वर शिकला ‘जैविक’ शेती !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रतलाम जिल्ह्यातील आदिवासी भागातील शिक्षकाने आपल्या मुलासह लॉकडाउनमध्ये शाळा बंद असलेल्या कालावधीचा फायदा घेऊन पैसे मिळवले. या शिक्षकाने आपल्या दीड हेक्टर जागेवर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून भाजीपाल्याची लागवड…