सांगली : कुमसगेच्या रत्ना बिअर शॉपीवर पोलिसांचा छापा, लाखो रुपयांचा बेकायदा साठा जप्त
सांगली : पोलीसनामा ऑनलाईनवाहतूक पोलिस समाधान मांटे यांच्या खूनप्रकरणातील संशयित कुमार कुमसगे याच्या विश्रामबाग येथील रत्ना बियर शॉपीवर आज (सोमवार) पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये लाखो रुपयांचा बियरचा…