Browsing Tag

Rohidas Datir

राहुरीत अपहरण केलेल्या पत्रकाराची निर्घृण हत्या झाल्याचे उघड, अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

राहुरी : पोलीसनामा ऑनलाइन - राहुरी येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांचे मंगळवारी दुपारी अपहरण झाले होते. त्यांचा खुन झाल्याचे आज उघड झाले. राहुरी कॉलेजजवळ आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.रोहिदास दातीर असे…