‘कोरोना’चा संसर्ग पसरला आणि ‘या’ देशातील ‘राजकन्या’ करू लागली…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्वीडनमध्ये राजकुमारी कोरोना विषाणू संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी मैदानात उतरली आहे. स्वीडनची राजकुमारी सोफियाने रुग्णालयात कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार करण्यास सुरुवात केली आहे. 35 वर्षीय राजकुमाराने…