Browsing Tag

Step Sister

भाजप आमदाराच्या जाचाला कंटाळून सावत्र बहिणीचा आत्महत्येचा प्रयत्न

नंदुरबार :पोलीसनामा ऑनलाईन - नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार उदयसिंग पाडवी यांच्या जाचाला कंटाळून त्यांच्या सावत्र बहिणीने आतमहत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते आहे. वडिलोपार्जित जमीन आणि रॉकेलचे लायसन्स…