Browsing Tag

Suicides

वडिलांच्या अपघाताच्या धक्क्याने अभियंत्याची आत्महत्या, वडिलांचाही मृत्यू

सांगली: पोलीसनामा ऑनलाईनवडिलांचा अपघात झाल्यानंतर तीन दिवसांपासून ते कोमात असल्याच्या नैराश्यातून त्यांच्या अभियंता मुलाने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आशिषच्या आत्महत्येबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.…

तीन विषयात नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन विद्यार्थ्याच्या मनावर अभ्यासाचा,कुटुंबीयांचा किती ताण आहे? आणि हा ताण घेणे विद्यार्थ्यांना किती नैराश्य येत आहे. या गोष्टीचा विचार करणे आता खूप महत्वाचे आहे. नाशिकमध्ये नुकतीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अठरा…

विष घेऊन शेतकरी तरूणाची आत्महत्या

जालना: पोलीसनामा ऑनलाईनबँकेचा कर्ज परतफेडीसाठीचा तगादा आणि नापिकीमुळे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून तरुण शेतकर्‍याने विष घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना जाफराबाद तालुक्यातील डावरगाव देवी येथे गुरुवारी घडली. विकास राधाकिसन देठे(२८)असे…

शेतकऱ्यांचे लाल वादळ मुंबईजवळ पोहोचले

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईनकर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला डाव्यांचा नेतृत्त्वातील किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. वाशिंद जवळील पडघा येथे हा…

परीक्षा जवळ आली असता दहावी, बारावीच्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइनऐन परीक्षेच्या ताेंडावर दहावी, बारावीच्या दाेन विद्यार्थ्यांनी अात्महत्या केल्याची घटना जळगाव व अमरावतीत या ठिकाणी घडली आहे. जळगावमधील यश नितीन इंगळे (१५) व अमरावतीमधील तेजस विजय गवळी (१७) अशी मृतांची नावे…