Browsing Tag

Sultan Khan

हॉस्पीटलचं बिल दिलं नाही म्हणून कर्मचार्‍यांकडून बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन - चार हजारांचे बील जमा केले नाही म्हणून खासगी रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे. अलिगडमध्ये ही…