Browsing Tag

sumit waghmare

सुमित हत्या प्रकरण ; आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - सुमित वाघमारे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे, संकेत वाघ यांच्यासह गजानन क्षीरसागर यांना येथील सह दिवाणी न्या. कनिष्ठ स्तर आर. एस. बोंद्रे यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.सुमित वाघमारे याने…