Browsing Tag

temple issue

मंदिराचे राजकारण करणाऱ्या पक्षांची मान्यता रद्द करा : अबू आझमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - राम मंदिर उभारण्याचा मुद्दा काही पक्षांना निवडणूक काळातच आठवतो. कोर्टाने जर अयोध्यामध्ये मंदिर उभारण्यास सांगितले तर नक्कीच उभारा, मात्र, कोर्टाने जर मज्जीद उभारण्यास सांगितले तर मज्जीद बांधायला तयार रहा.…