Browsing Tag

Terrorism attack

‘पंतप्रधान मोदींचे चीन दौरे चायनीज रेसिपी शिकण्यासाठी होते का ?’

मुंबई : पोलीसनाना ऑनलाईन - पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारा आणि पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला जागितक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनने खोडा घातला. चीनने चौथ्यांदा या गोष्टीस नकार दिला आहे.…