Udayanraje Bhosale | शिवेंद्रराजेंचा विरोध असतानाही उदयनराजेंची बिनविरोध निवड !
सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड झालीय. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosle) यांचा उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या जागेला विरोध असल्याची चर्चा सुरु…