Browsing Tag

uncomfortable

सुरेश धस यांच्या उमेदवारीने गोपीनाथ मुंडेंचे समर्थक अस्वस्थ

बीड : पोलीसनामा ऑनलाईन माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपमधील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गोपीनाथ मुंडे यांना विरोध करणाऱ्या धस यांना…