Winter Tips : थंडीत गरम पाण्याने आंघोळ करणार्यांनी व्हावे सावध ! ‘या’ 10 चुकांपासून रहा…
पोलिसनामा ऑनलाईन - हिवाळा येताच आपल्या शरीराची स्थिती बदलू लागते. या दरम्यान फ्लू आणि इंन्फेक्शन पसरण्याचा धोका सुद्धा खुप वाढतो. बहुदा याच कारणामुळे लोक या हंगामात जास्त आजारी पडतात. गरम-गरम कॉफी, गरम कपडे आणि गरम पाणी तर या हवामानात मोठी…