Ahmednagar ACB Trap | शिक्षकाकडून लाच मागणाऱ्या महिला अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाने पत्नीचे निधन झाल्याने तिच्या रुग्णालय खर्चाची रक्कम मिळावी, यासाठी शिक्षकाने जिल्हा परिषदेत सर्व कागदपत्रांची पूर्तता करत अर्ज केला. पण या कामासाठी त्यांच्याकडे वरिष्ठ सहाय्यक अधिकाऱ्याने 5000 रुपयांची…