Pune News | आधार सेवा केंद्राचा ‘धन्वंतरी आपल्या दारी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न !…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | आपल्या देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून तरुण वयात ही मधुमेहाने झडलेले अनेक युवक बघायला मिळतात हा देशाच्या दृष्टीने देखील चिंतेचा विषय आहे, मात्र मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी व तसेच…