‘या’ पक्षाला अच्छे दिन ! कंपन्यांकडून तब्बल 400 कोटींच्या देणग्या
दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय आणि तृणमूल काँग्रेस यांच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या देणग्यांचं प्रमाण 12 पट आहे. कॉर्पोरेट कंपन्यांकडून भाजपाला सर्वाधिक देणग्या मिळत असतात याची आकडेवारी आता समोर आली आहे.…