सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र आता मराठीसह ‘या’ भाषांमध्ये उपलब्ध होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र आता इंग्रजी, हिंदी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर निकालपत्र इंग्रजी भाषेत अपलोड करण्यात येत होते. मात्र आता हे…