Pune Katraj-Kondhwa Road Crime | पुणे : ‘काम सोड नायतर…’ अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Katraj-Kondhwa Road Crime | अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करुन विनयभंग केला (Molestation Case) . तसेच 'होईल तेवढ्या लवकर काम सोड नायतर सुरा तुझ्या गालावर फिरवतो' अशी धमकी मुलीला दिली. या प्रकरणी…