Independence Day : मुलींच्या लग्नाचे वय बदलण्याचे PM मोदींनी दिले लाल किल्ल्यावरून…
पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनानिमित्त आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य’ मिशनची घोषणा केली. कोरोना विषाणूवरील औषध कधी येणार?, देशातील नागरिकांपर्यंत कधी…