सायली गाजरे निफाड तालुक्यातील लष्करात कार्यरत असलेली पहिली युवती
लासलगाव : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोना ने संपूर्ण देशाला जेरीस आणले असून सध्या लोक घराबाहेर पडतांना घाबरत आहे मात्र अशा परिस्थितीत निफाड तालुक्यातील गाजरवाडी या ठिकाणी राहणारी सायली बाळासाहेब गाजरे ही तरुणी आपल्या जीवाची परवा ना करता देशा ची…