Tamannaah Bhatia Killer Photo | तमन्ना भाटीयानं ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये इंटरनेटचा वाढवला पारा, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम | लोकप्रिय दक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटीयानं (Tamannaah Bhatia Killer Photo) बॉलीवूडमध्ये देखील आपली छाप पाडली आहे. तमन्ना सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच तिचा चाहता वर्गसुद्धा प्रचंड मोठा आहे. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट (Tamannaah Bhatia Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Tamannaah Bhatia Bold Photo) शेअर करून चाहत्यांन लक्ष वेधून घेत असते. तमन्ना सोशल मीडियावर काही फोटोजचा व्हिडिओ तयार करून शेअर केले आहेत (Tamannaah Bhatia Killer Photo).

इंन्टाग्रामच्या अकाउंटवर तमन्नाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओतील फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा
वनपिस घातला आहे. फोटोमधील तिचा अंदाज अगदीच हॉट (Tamannaah Bhatia Hot Video) दिसत आहे.
फोटोतील अदाने तिनं नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. फोटोमध्ये तिनं एकापेक्षा एक अशा हॉट
(Tamannaah Bhatia Hot Poses) आणि बोल्ड पोज (Tamannaah Bhatia Bold Poses) दिल्या आहेत.
चाहते तिच्या फोटोवर (Tamannaah Bhatia Killer Photo) न थकता कौतुक करत आहे.

दरम्यान, तमन्नाच्या (Tamannaah Bhatia) या फोटोजच्या व्हिडिओवर (Tamannaah Bhatia Instagram Photo)
नेटकऱ्यांनी तुफान पसंती दर्शवली आहे. अद्याप या फोटोवर 1.71 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करून
तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच एक हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट्स करून तिच्या फोटोवर
(Tamannaah Bhatia Viral Pics) तुफान कौतुक केलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Accident News | दुर्दैवी ! सांगलीच्या जवानाचा अपघातात मृत्यू

Pune Crime News | बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल; पिंपरी चिंचवडमधील प्रकार

Chhagan Bhujbal | भुजबळांचा गंभीर आरोप, कुणबी प्रमाणपत्र घेऊन यायचे आणि ओबीसींना बाहेर ढकलायचे…