जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांकडून लहान मुलीसह चौघांची गोळ्या झाडून हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोरच्या डंगेरपोरा भागात दहशतवाद्यांनी एका मुलीसह चार जणांची गोळ्या झाडून हत्या केली. यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सध्या त्या सर्वांची प्रकृती स्थिर असून पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु करण्यात आला आहे.

You might also like