जिरा पाण्याचे अतिरिक्‍त सेवन हे नुकसानकारक, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जिरा आरोग्यासाठी फायदेमंद असते. जिरा खाण्याचे अनेक फायदे आपल्याला माहित आहेत . वजन कमी करण्यासाठीही जिऱ्याचा वापर केला जातो. जिरा हा उत्तम पदार्थ मानला जातो. मसाल्यांमध्ये जिराचा वापर पदार्थांची चव वाढण्यासाठी केला जातो. अशाच या जिराचे काही नुकसानही आहेत. जिरा पाणीचे अतिरिक्त सेवनही शरीरासाठी घातक ठरू शकते. जाणून घेऊ जिरा पाणीच्या अतिरिक्त सेवनाचे नुकसान.

– जिरा पाण्याच्या सेवनामुळे लिव्हर आणि किडनीला नुकसानही होऊ शकतो. कारण यात असणाऱ्या अतिरिक्त तेलामुळे लिव्हर आणि किडनीला नुकसान होण्याची शक्यता असते.

– जिरा पाण्याचा अधिक सेवन हार्ट बर्नचे कारणही बानू शकतो. तर हृदयाच्या संबंधी अनेक आजारही होऊ शकतो. म्हणून जास्त जिरा पाणी पिणे टाळावे.

– जिरा पाणी शरीरातील शुगरचे प्रमाण कमी करतो. ज्या लोकांना लो शुगरचा त्रास आहे त्यांनी जिऱ्याचा अधिक सेवन टाळावा.

– ज्या महिला गर्भावस्थेत आहेत त्या महिलांनी जिरा पाण्याचा सेवन करणे टाळावे.

– ज्यांना जिऱ्याची  आहे अशा लोकांनीही जिरा पाणीचा सेवन करणे टाळा.

आरोग्यविषयक वृत्त