‘जमाई राजा’मधील ‘या’ अभिनेत्रीचा हॉट आणि सेक्सी अंदाज सोशलवर चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री निया शर्मा ही आपल्या चांगल्या अभिनयासाठी ओळखली जाते. दिसायला सुंदर आणि फिट असणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील नेहमीच चर्चेत असते. निया आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून नेहमीच आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना तिचे फोटो विशेष आवडत असतात. आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोने ती चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. तिचा एक व्हिडीओदेखील सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

नुकतेच नियाचे आणखी काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात ती बिकीनी घातलेली दिसत आहे तर काही फोटोंध्ये तिने वेस्टर्न ड्रेसही परिधान केला आहे. तिचे फोटो सोशलवर व्हायरल होत आहे.

निया युथमध्ये चांगलीच पॉप्युलर आहे. फॅशन इंडस्ट्रीतही तिचं चांगलं नाव आहे. तिने स्वत:चं असं वगेळं स्थान निर्माण केलं आहे. तिने अनेक ट्रॅडिशनल फोटोशुट केले आहे. याशिवाय ती कँडीड फोटोमध्येही काही कमी सुंदर दिसत नाही. कँडिड फोटोंचा विचार केला तर निया अनेक अभिनेत्रींना टक्कर देत आहे.

निया शर्मा फियर फॅक्टर, खतरों के खिलाडी सिजन ८ मध्येही प्रेक्षकांना दिसली होती. हे शो गोलमाल अगेनचा रोहित शेट्टीने दिग्दर्शित केले होते. नियाने ट्विस्टेड (Twisted) या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.

https://www.instagram.com/p/BprGTm3hAge/