9 सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह 22 उपनिरीक्षकांच्या बदल्या

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर बुलढाणा जिल्हयातील 9 सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह 22 पोलस उपनिरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्याचे आदेश पोलिस अधीक्षक दिलीप पाटील-भुजबळ यांनी रविवारी रात्री दिली आहे.

बदली झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे. सहाय्यक पोलिस निरीक्षक :- मानसिंग किसन चव्हाण (पो.स्टे. जळगांव जामोद ते नियंत्रण कक्ष, बुलढाणा), संदीप गाढे (जलंब ते बुलढाणा ग्रामीण), संग्रामसिंग पाटील (धामनगांव बढे ते खारखेडा), अमित वानखडे (बुलढाणा ग्रामीण ते जिल्हा विशेष शाखा, बुलढाणा), संतोष कसबे (नियंत्रण कक्ष, बुलढाणा ते नांदुरा), गौतम इंगळे (नांदूरा ते जलंब), किशोर जुनघरे (नियंत्रण कक्ष, बुलढाणा ते बुलढाणा शहर), देवेंद्रसिंग ठाकुर (चिखली ते धामणगांव बढे) आणि जिवय मोरे (नियंत्रण कक्ष ते सायबर पोलिस स्टेशन, बुलढाणा).

पोलिस उपनिरीक्षक :- शरद प्रल्हाद साठे (लोणार ते नियंत्रण कक्ष, मलकापुर), संतोष रमेश नेमणार (सिंदखेडराजा ते नियंत्रण कक्ष, खामगांव), भास्कर प्रल्हाद तायडे (नांदुरा ते नियंत्रण कक्ष, खामगांव), संजय मधुकर भंडारी (जळगांव जामोद ते कल्याण शाखा, बुलढाणा), सुनिल देशमुख (जळगांव जामोद ते नियंत्रण कक्ष, मलकापुर), बबनराव कटारे (जलंब ते नियंत्रण कक्ष, खामगांव), शालिग्राम काळे (शिवाजीनगर ते नियंत्रण कक्ष, खामगांव), मो. सादीक अब्दुल रहीम (शेगांव ग्रामीण ते नियंत्रण कक्ष, बुलढाणा), जयपालसिंग ठाकूर (खामगांव शहर ते नियंत्रण कक्ष, मलकापुर), रमेश धामोळे (नांदुरा ते नियंत्रण कक्ष, बुलढाणा), अशोक डोंगरे (रायपुर ते नियंत्रण कक्ष, खामगांव), अशोक सुर्यवंशी (शेगांव शहर ते नियंत्रण कक्ष, बुलढाणा), देविदास वाघमोडे (सोनाळा ते बुलढाणा शहर), विलास मुंढे (डोणगांव ते रायपुर), शुभांगी रमेश पाटील (मलकापुर शहर ते बुलढाणा शहर), अझहर नाजिर शेख (खामगांव शहर ते लोणार), दिलीप अशोक पाटील (तामगांव ते हिवरखेड), महेश भोसले (मेहकर ते वाचक, उपविभागीय पोलिस अधिकारी, देऊळगांव राजा), अरविंद राऊत (नियंत्रण कक्ष, बुलढाणा ते सायबर पोलिस स्टेशन, बुलढाणा), सुलभा होले (नियंत्रण कक्ष, बुलढाणा ते नांदुरा), भागवत पाटील (वाचक, अप्पर पोलिस अधीक्षक, बुलढाणा ते बॉम्ब शोधक व नाशक पथक, बुलढाणा) आणि उपनिरीक्षक गौरव सराग (देऊळगांवराजा ते खामगांव शहर).