Browsing Tag

Buldhana

भरधाव वाळूच्या ट्रकच्या धडकेने अपघात, आमदार रायमुलकरांसह तिघे जखमी

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन - वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यासह तिघे जण जखमी झाले. तिघांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात जानेफळ - मेहकर मार्गावर…

‘ठाकरे’ सरकारमधील जितेंद्र आव्हाडांसह ‘या’ 7 मंत्र्यांना कोणत्याही…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 36 जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. नुकतीच त्यांची यादीही समोर आली. ठाकरे सरकारमधील 43 पैकी 7 मंत्री असे आहेत ज्यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद…

राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे बुलढाणा जिल्हयातील 6 वे कॅबीनेट मंत्री

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडी सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार केला गेला. या मंत्रिमंडळात सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातून पाचव्यांदा आमदार झालेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. विशेष म्हणजे बुलडाणा…

खळबळजनक ! मुख्यमंत्र्यांच्या सभेपुर्वी भाजपचा ‘T शर्ट’ घालून शेतकर्‍याची आत्महत्या

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलढाणा दौऱ्यावर येणार आहे. मुख्यमंत्री बुलढाणा दौऱ्यावर येण्याआधीच एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…

वंचितमुळे ‘या’ आमदाराला ‘हॅट्रीक’ करण्याची संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी तर अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवातही सुरु केली आहे. आपापल्या मतदार संघात जाऊन लोकांशी संवाद…

पोलीस उपनिरीक्षकासह २ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन - ट्रक चालकासह दोघांना मारहाण करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बुलढाणा पोलीस दलात कार्य़रत असणाऱ्या अमडापुर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ…

पंचनामा करण्यासाठी ३००० ची लाच घेताना सहायक अभियंत्यास रंगेहाथ पकडले

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन - वीजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडलेल्या जनावराचा पंचनामा करण्यासाठी खासगी वाहनाचे भाडे लाच म्हणून स्वीकारणाऱ्या महावितरणाच्या सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. सहायक अभियंता समीर सुधाकर शहाणे असे त्याचे नाव…

अपघातानंतर संतप्त जमावाने पेटविला ट्रक

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव जाणाऱ्या ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात एका दुध विक्रेत्याचा मृत्यु झाला. या घटनेनंतर तेथे जमलेल्या संतप्त जमावाने ट्रकला आग लावून पेटवून दिले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील अकोला ते मलकापूर दरम्यान…

मतदानावरुन सेनेत ‘वाद’ ; ‘त्या’ उपजिल्हा प्रमुखावर ‘अट्रॉसिटी’चा गुन्हा

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन - नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणाला मतदान करायचे यावरुन शिवसेनेच्या नगरसेविका व उपजिल्हाप्रमुख यांच्यात वाद उफाळून आला असून त्यातूनच शिवसेनेच्या नगरसेविका नंदा संदीप कटारे यांच्या फिर्यादीवरून…

धक्कादायक ! ८ महिन्यांच्या बाळासह आईने घेतला गळफास

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन - आठ महिन्याच्या मुलासह आईने गळफास घेत जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील आदिवासी ग्राम नवी गुमठी येथे उघडकीस आली.गुमठी येथील शिकराबाई दारासिंग चव्हाण (वय १९) या विवाहितेने आपल्या आठ महिन्याचा चिमुकला देवेंद्र…