राज्यातील ३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांचा समावेश आहे. त्यांची बदली नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.तर बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याच्या नावासमोर त्यांच्या बदलीचे ठिकाण कंसात

राधाकृष्ण बी. (नाशिक जिल्हाधिकारी ते कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र सागरी मंडळ)
विक्रम कुमार ( कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र सागरी मंडळ ते कार्यकारी अधिकारी पुणे जि. प.)
सुरज मांढरे (कार्यकारी अधिकारी जि. प. पुणे ते नाशिक जिल्हाधिकारी)

suraj mandhare

पार्थ पवारांच्या उमेदवारीने श्रीरंग बारणे अडचणीत
आता नगर भाजपचा बालेकिल्ला झाला ; मुख्यमंत्र्यांचा दावा
‘एकच वादा… सुजय दादा’; गरवारे क्लबमध्ये सुजय विखेंच्या नावाचाच गजर

 

 

 

You might also like