Urfi Javed | अभिनेत्री उर्फी जावेदने ब्लाऊजशिवाय साडी नेसून दाखवल्या बोल्ड अदा; चाहतेही थक्क

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Urfi Javed | भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उर्फी जावेद (Urfi Javed) हिने आज (शुक्रवारी) तिच्या साडीत (Sarees) काही हॉट अदा दाखवल्या आहेत. उर्फी जावेदच्या साडीच्या लुककडे बघून चाहत्यांच्या नजरा वळल्या आहेत. सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असणा-या उर्फी जावेद हिचा फॅशन सेन्स दिवसेंदिवस जास्तीत जास्त विपुल होत आहे.

 

https://www.instagram.com/p/CZ0zjBWv49N/?utm_source=ig_web_copy_link

उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या नव्या लुकमध्ये दिसत आहे. तिच्या लुकच्या फॅन्समुळे समाज माध्यमांवर चकीत करत आहे. उर्फी जावेदने साडीमध्ये काही सेक्सी आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. उर्फीचा हा ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. तर, व्हाईट आणि ब्ल्यू कलरच्या साडीत उर्फी जावेद खूप सुंदर दिसत आहे. परंतु तिने ही साडी नेसताना ब्लाऊजचा वापर केलेला नाही. खरंतर साडी ही ब्लाऊज सह नेसली जाते. पण तिने काही हटके करून लुक बदलला आहे.

 

https://www.instagram.com/tv/CZySz3UFA4u/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, उर्फी जावेद हिने तिच्या लूकबरोबर लाईट मेकअप केला आहे. ओपन हेअर आणि नाकामध्ये नथ अशा रूपात उर्फी लाजाळू दिसत आहे. त्याचबरोबर या फोटोंबरोबरच उर्फीने साडीत एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. त्यात उर्फी डान्स करताना बॅक फ्लॉन्ट करताना दिसत होती. असे अदाचे तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

 

https://www.instagram.com/p/CY8O66lPpyA/?utm_source=ig_web_copy_link

Web Title :- Urfi Javed | urfi javed wearing sari without blouse bold photos

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,455 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Tejasswi Prakash | बिग बॉसच्या घरात शारिरीक संबंध न ठेवताच अभिनेत्री प्रेग्नेंट; जाणून घ्या प्रकरण

Pune International Airport Lohegaon | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुटामधून सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी, 35 लाखांचे सोने जप्त

Nagpur Crime | धक्कादायक ! फेसबुकवर मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार

Indian Railways | 8 सेवा एकत्रित करून केली एक, अस्तित्वात आले IRMS, नोटिफिकेशन जारी