Uric Acid | किमोथेरपीने वाढू शकतो यूरिक अ‍ॅसिडचा धोका, जाणून घ्या कसे कराल नियंत्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड, एक प्रकारचे केमिकल आहे, जे बॉडीमध्ये प्यूरीन विभागल्याने तयार होते. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे केमिकल आढळते. परंतु जेव्हा त्यांचे प्रमाण वाढते तेव्हा नुकसानकारक ठरते. प्यूरीन एक प्रकारचे प्रोटीन आहे, जे बॉडीत काही पदार्थ आणि सेल्सने तयार होते. (Uric Acid)

 

अ‍ॅसिडचा स्तर वाढल्याने सांधेदुखी, लालसरपणा, हात वाकडे होणे आणि अनेक गंभीर बाबतीत तर हार्ट अटॅक, किडनी फेलियर आणि मल्टीपल ऑर्गन फेलियर सारख्या जीवघेण्या स्थितीचा धोका सुद्धा वाढतो.

 

युरिक अ‍ॅसिड वाढण्याची कारणे :
प्यूरीन युक्त जेवण जसे की कोबी, हिरवे मटर, राजमा, मशरूम, पोर्क, चिकन, मासे, मटण, बीयर, दारू इ. जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात प्यूरीनची मात्रा खुप वाढते. (Uric Acid)

 

जास्त गोड खाणे, जास्त गोड पिणे, लठ्ठपणा, तणाव, कॅन्सर, किमोथेरेपी, सोरायसिस, किडनीसंबंधीत आजार, डायबिटीज, हायपोथायरायडिज्म इत्यादी कारणांमुळे सुद्धा आपल्या शरीरात युरिक अ‍ॅसिडची मात्रा वाढू लागते.

उपचार :
यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid) कमी करण्यासाठी सामान्यपणे एलोप्यूरिनोल (Allopurinol) आणि फिबुजोस्टेट
(Febuxostat) सारखी औषधे दिली जातात. परंतु ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

 

हे सेवन करा
आहारात आंबट रसाळ फळे जसे की आवळा, नारंगी, लिंबू, संत्रे, द्राक्ष, टोमॅटो, पेरू, सफरचंद,
केळे, बोर, बिल्व, फणस, शलगम, पुदीना, मुळ्याची पाने, दूध, बीट, चवळी, कोबी, कोथेंबिर आणि पालक इत्यादीचा समावेश करा.

 

Web Title :- Uric Acid | uric acid chemotherapy can increase the risk of arthritis patient can follow this diet chart to control

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nia Sharma| ‘तु नेहमी न्यूड का फिरत असतेस?’ निया शर्माला तिच्या मित्रांनी केला सवाल, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

Blood Sugar Level | रक्तातील साखर वाढली असेल तर पेरू खाणे ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या कसे

Sawai Gandharv Bhimsen Mahotsav | 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान

India Post Recruitment 2021 | पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमनसह अनेक जागांसाठी भरती; गुणवंत खेळाडूंसाठी जागा

Alana Panday | समुद्राच्या मध्यभागी आंघोळ करताना अनन्या पांडेच्या बहिणीने दिली पोज, तिच्या हॉट फोटोंन इंटरनेटचा वाढला ‘पारा’

Chandrakant Patil | ‘चुकीचं विधान करणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार रहावं’, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला (व्हिडिओ)