Urvashi Rautela Superhot Photo | कॅफेच्या बाहेर स्पॉट झाली उर्वशी रौतेला, डीप नेकचा ड्रेस घालून चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड…

पोलीसनामा ऑनलाइन टीम | जगभरात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानं (Urvashi Rautela Superhot Photo) आपल्या सौंदर्याने वेड लावलं आहे. उर्वशीचे अनेक लाखो-करोडो चाहते आहेत. ती खऱ्या आयुष्यात देखील अत्यंत द्य़ाळू आणि सुंदर आहे. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अनोखी ओळख तयार केली आहे. ती नेहमीच सोशल व्हिडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते (Urvashi Rautela Superhot Photo).

उर्वशी (Urvashi Rautela) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो (Urvashi Rautela Bold Photo) शेअर करून ती चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतंच तिचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत (Urvashi Rautela Viral Photo). तिला पपराजीने एका कॅफेच्या बाहेर स्पॉट केलं गेलं आहे. तिचे कॅफे बाहेरील हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Urvashi Rautela Superhot Photo).

या फोटोमध्ये उर्वशीचा अंदाज अगदीच हॉट आणि ग्लॅमरस (Urvashi Rautela Glamorous Look) दिसत आहे. तिच्या या फोटोने इंटरनेटवर चांगलीच आग लावली आहे. तिनं फोटोमध्ये गडद निळ्या रंगाचा डीप नेक असलेला सुंदर असा स्लिवलेस टॉप परिधान केला आहे (Urvashi Rautela Flaunts Her Cleavage). तसेच खाली काळ्या रंगाची टाईट अशी पॅन्ट घातली आहे. फोटोतील तिच्या या अदेवर अनेक नेटकरी फिदा झाले आहेत.

दरम्यान, उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल आहेत. तसेच आपल्या लूकला (Urvashi Rautela Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं सिंपल मेकअप केला असून, नॅचरल शेड लिपस्टिक लावली आहे. तसेच काळ्या रंगाचे शेड्स आणि पायात ब्लॅक पॉइंटेड बूट घातले आहेत. फोटोसाठी तिनं कॅमेरासमोर एका पेक्षा एक अशा ग्लॅमरस पोज (Urvashi Rautela Glamorous Poses) दिल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Navardev BSc Agri | बकासुर आणि सुंदर या स्टार बैलजोडीने केला ‘नवरदेव’चा पोस्टर लॉन्च

Lingayat Vadhu Var | राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा 3 डिसेंबरला पुण्यात

Sangali News | होऊ दे खर्च! मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून हेलिकॉप्टरने गावाला तब्बल ३-४ तास प्रदक्षिणा

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

Monalisa Superhot Photo | मोनालिसाने सोफ्यावर बसून दिल्या हॉट पोज, व्हायरल फोटो पाहून नेटकरी गेले मोहून…