उर्वशी रौतेलाच्या ‘ब्लू’ बिकीनीचा कहर ! चाहते म्हणाले – आतापर्यंतचा सर्वात ‘HOT’ अवतार (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू असल्यानं सर्व स्टार्स सध्या घरातच आहेत. असं असलं तरी ते आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढताना दिसत आहेत. अलीकडेच अभिनेत्री उर्वशी रौतेलानंही आपल्या जुन्या दिसवसांची आठवण काढत एक बिकीनीतला फोटो शअर केला होता. हा फोटो तिच्या मालदीव ट्रीपमधील होता. यानंतर पुन्हा एकदा तिनं बिकीनी अवतारातील काही फोटो शेअर केले आहत ज्यांनी सोशलवर कहरच घातला आहे.

नुकतेच उर्वशीनं तिच्या मालदीवमधील ट्रीपचे फोटो शेअर केले होते. या फोटोत तिनं हॉट बिकीनी घातली होती ज्यात ती आपली किल्लर फिगर फ्लाँट करताना दिसली होती. उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. यानंतर पुन्हा तिनं तिच्या इंस्टावरून काही ब्लू बिकिनीतले फोटो शेअर केले आहेत ज्यांनी राडा घातला आहे. यातच तिची एक व्हिडीओदेखील आहे. ज्यात प्रचंड हॉट दिसत आहे.

चाहत्यांचं असंही म्हणणं आहे की, उर्वशीचा हा आतापर्यंतचा सर्वात हॉट अवतार आहे. एकामागे एक ब्लू बिकीनी अवतार शेअर करत उर्वशीनं चाहत्यांना आणखीच तापवलं आहे असंही काही चाहते म्हणत आहेत.

https://www.instagram.com/p/B-RDKqoApQV/

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सनी देओलसोबत उर्वशीनं आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. सिंह साहब दी ग्रेट असं तिच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं. याशिवाय तिनं अनेक म्युझिक व्हिडीओत काम केलं आहे. रॅपर हनी सिंगच्या लव डोस गाण्यातही ती दिसली आहे. भाग जानी, सनम रे अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. 22 नोव्हेंबर 2019 रोजी रिलीज झालेल्या पागलपंती मल्टीस्टारर सिनेमातही तिनं काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B-L_xMyAraS/

https://www.instagram.com/p/B8iVL8Bh0dq/

https://www.instagram.com/p/B2N_lA5pVQF/

https://www.instagram.com/p/BcMqI_2BlKm/

https://www.instagram.com/p/B6qwKsepa_K/