Browsing Tag

marathi news in maharashtra

अमीषा पटेलनं व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली ‘HOT’ बनण्याची इच्छा ! चाहते म्हणाले……

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अमीषा पटेल हिनं मागच्याच महिन्यात आपला 44 वा वाढदिवस साजरा केला आहे. या दिवशी तिनं काही चांगलं करण्याचा निर्णय घेतला आणि वाढदिवसाच्या निमित्तानं गरीब महिलांना सॅनिटरी नॅपकिन, मास्क आणि बिस्कीट…

ऑनलाईन रिलीज होणार तिग्मांशु धूलियाचा ‘यारा’ ! जाणून घ्या कधी अन् कुठं पाहू शकता सिनेमा

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  सिने निर्माता तिग्मांशु धूलिया याच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या यारा या सिनेमाचा प्रीमीयर 30 जुलै रोजी ZEE 5 वर होणार आहे. या सिनेमातील स्टोरी उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर असून चार कुख्यात गुन्हेगारांवर आधारीत आहे.…

चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि रुपयाच्या दुर्बलतेमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने सांगितले की, दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात 249 रुपयांनी घट झाली आहे.…

Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात 7 दिवसांत आढळले ‘एवढे’ बाधित रुग्ण

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. शहरात लॉकडाऊन दरम्यान रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, लॉकडाऊन नंतर अनलॉक 1 मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली…

CBSE नं 2020-21 सत्राच्या 9 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमामध्ये 30 % अभ्यासक्रम केला कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सीबीएसईने 2020-21 सत्राच्या 9 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील आणि जगातील सध्याची असाधारण परिस्थिती लक्षात घेऊन, सीबएसईला नववी ते 12…

नीरा बसस्थानकात मालवाहतुक बसला आग सुमारे एक लाखांचे नुकसान

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन ( मोहंम्मदगौस आतार) - नीरा (ता.पुरंदर) येथील बसस्थानकात मालवाहतुकीच्या एस.टी.बसला सोमवारी ( दि.६) रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक आग लागली. स्थानिक तरूणांच्या व ज्युबिलंट लाईफ सायन्स कंपनीच्या अग्निशामक बंबाने आग…

लासलगांव बाजार समिती 9 जुलै पर्यंत बंद

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाईन - लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती चे कांदा आणि धान्य लिलाव नऊ जुलै पर्यंत बंद ठेवनार असल्याची माहिती सभापती सौ सुवर्णा जगताप आणि उपसभापती प्रिती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली लासलगांव व परिसरात…

वादग्रस्त फेसबुक पोस्ट टाकणार्‍या भाजपा पदाधिकार्‍याला एक दिवसाची पोलीस कोठडी

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - फेसबुक वरून आ. बाबाजानी दुर्रानी यांच्या बद्दल अपशब्द वापरत तसेच 'मुस्लिम' समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या वरून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्या विरुद्ध पाथरी येथे पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने…

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू; एक जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली आहे. गणेशखिंड रस्ता, वानवडी, शेवाळवाडी आणि खराडी परिसरात झाले आहेत. गणेशखिंड रस्त्यावरुन भरधाव दुचाकीस्वार घसरुन खाली कोसळला. यात…

पुण्यात घर स्वच्छ करून देण्याच्या बहाण्यानं बंगले साफ करणारे बंटी-बबली पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दिवसभर शहरात फिरत घर स्वच्छ करून देण्याचे बहाण्याने रेकी करत घरफोड्या करणाऱ्या बंटी बबलीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत ४५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. रामा…