12 वी पास उमेदवारांसाठी ‘सरकारी’ नोकरीची ‘सुवर्ण’संधी ! 4000 जागांसाठी ‘मेगा’भरती, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. मुंबई मेट्रो, एअर इंडियामध्ये नोकरीची संधी आहे.

1. मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन –
पदाचे नाव – नॉन एग्जिक्यूटिव्ह
पदांची संख्या -1053
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 7 ऑक्टोबर 2019
शैक्षणिक योग्यता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक
वेबसाइट – mmrda.maharashtra.gov.in

2. एअर इंडिया –
पदाचे नाव – असिस्टेंट सुपरवायजर
पदांची संख्या – 170
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 28 सप्टेंबर 2019
शैक्षणिक योग्यता – मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक
वेबसाइट – aieslairindia.in

3. हरियाणा कर्मचारी निवड आयोग –
पदांचे नाव – स्टाफ, नर्स, क्लर्क
पदांची संख्या – 4322
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 9 ऑक्टोबर 2019
शैक्षणिक योग्यता – 10 वी, 12 वी किंवा पदवी
वेबसाइट – hssc.gov.in

4. नॅशनल सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च –
पदांचे नाव – नर्स व इतर पद
पदांची संख्या -190
अंतिम तारीख – 20 सप्टेंबर 2019
शैक्षणिक योग्यता – पदवी, पद्युत्तर, डिप्लोमा आवश्यक
वेबसाइट – actrec.gov.in

आरोग्यनामा ऑनलाइन –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like