Vicky Donor 2 | ‘विकी डोनर 2’बद्दल आयुष्मान खुरानाने केला मोठा खुलासा, म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vicky Donor 2 | अभिनेता आयुष्मान खुरानाची बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये गणना केली जाते. त्याने आतापर्यंत अनेक वेगळ्या विषयांवर आधारित सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तो आपल्या प्रत्येक चित्रपटातून लोकांना काहींना काही संदेश देत असतो. त्याने नुकताच त्याचा अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे ‘विकी डोनर.’ या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा खुलासा केला आहे. (Vicky Donor 2)

 

2012 साली आयुष्मान खुरानाचा ‘विकी डोनर’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात आयुष्मानने एका स्पर्म डोनरची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाचा दूसरा भाग प्रदर्शित व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता आयुष्मान खुरानाने या विषयावर भाष्य करत एक मोठा खुलासा केला आहे.

 

काय म्हणाला आयुष्मान खुराना?
विकी डोनर 2’ (Vicky Donor 2) बनवायचा आहे, पण आत्ता नाही. मी हा चित्रपट आणखी 10 वर्षांनी बनवेन. म्हणजे तोपर्यंत विकीची सगळी मुलं मोठी झाली असतील आणि तो त्या मुलांकडे नीट लक्ष देऊ शकेल.” त्याच्या या उत्तराने सगळ्यांना हसू फुटले. त्यामुळे आता आयुष्मान खुरानाचे चाहते आतापासूनच या चित्रपटाची वाट बघत आहेत.

 

Web Title :- Vicky Donor 2 | aayushman khuranna expressed his thoughts about sequel of vicky doner film

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलू देत आम्हाला घेणे-देणे नाही; आमचे मुख्यमंत्री तोंड कधी उघडणार?’ – संजय राऊत

Ahmednagar Crime | कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन न केल्याने विद्यार्थ्याची शिक्षिकेला शिवीगाळ

Sulochana Chavan Passed Away | लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास