Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिग्दर्शक आणि निर्माती एकता कपूर नुकतीच एका इव्हेंटला आली होती. या इव्हेंटमध्ये एकताने बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल आणि आपल्या प्रवासा बद्दल सांगितलं आहे. यावेळी तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूतही होता. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. वेगवेगळ्या व्हिडीओत वेगळ्या लुकमधील एकता खूपच हॉट दिसत आहे. यापैकी पिंक गाऊनमधील एका लुकमध्ये एकता जास्त सुंदर आणि जास्त हॉट दिसत आहे.

इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या एकताने बॉलिवूड इंडस्ट्री आणि स्वत:विषयी भाष्य केलं. एकता म्हणाली की, “बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जे काही करता त्याची स्तुती आणि त्यावर टीका दोन्हीही केलं जातं.

बॉलिवूडमध्ये 80 टक्के तुमच्यावर प्रेम करतात, तुमची स्तुती करतात तर 20 टक्के लोक तुमच्यावर टीका करतात. 13 : 16 मिनिटांच्या या व्हिडीओत एकता सोबत नताशा आणि सुशांत सिंह राजपूत यांनीही आपल्या बद्दल सांगितले आहे.

सध्या एकताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिले आहे. एका युट्युब चॅनलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. एकता नेहमीच कोणत्याही इव्हेंटमध्ये बिंधास्तपणे बोलताना दिसत असते. एकता जेवढी सुंदर दिसते तेवढीच क्युट दिसते. तिच्या क्युटनेसचे अनेकजण दीवाने आहेत. भलेही एकता कपूर पडद्यावर प्रत्यक्ष दिसत नाही परंतु अनेक अ‍ॅक्टर आणि अ‍ॅक्ट्रेसना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम ती करते आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘ओपन पोअर्स’च्या समस्येवर ‘हे’ उपाय करा

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

सिने जगत

‘हे’ ५ बीग बजेट सिनेमे बॉक्स ऑफीसवर सपशेल ‘फेल’

अभिनेत्री तारा सुतारिया की कियारा आडवाणी, नक्‍की कोणासोबत सिध्दार्थचं ‘झेंगाट’

पूनम पांडेनं ‘तो’ बोल्ड, बिनधास्त फोटो शेअर करून केलं टीम इंडियाला दिलेलं ‘वचन’ पुर्ण

बहुजननामा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणी संजीव पुनाळेकरांना जामीन मंजूर

२०१९ ची निवडणुक ३० वर्षांतील सर्वाधिक पक्षपाती ; ६४ माजी अधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाला

पत्र

स्वामी विवेकानंद दलितांना माहीत नाहीत हे दुर्देव

You might also like