#Video : BOLD ड्रेसमधील नेहा कक्करचा HOT डान्स VIRAL

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेहा कक्कर आजच्या घडीची बॉलिवूडमधील चांगल्या सिंगर पैकी एक आहे. नेहा सोशलवर नेहमीच सक्रिय असते. तिला आपण अनेकदा डान्स करतानाही पाहिले असेल. नेहाला टीकटॉक व्हिडीओचा चांगलाच नाद आहे. नुकताच तिने तिचा एक टीकटॉक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, नेहा तिचा भाऊ टोनी कक्करच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल 3 मिलियन लोकांनी पाहिले आहे.

https://www.instagram.com/p/ByHjuUknoDY/?utm_source=ig_embed

सिंगर नेहा कक्करनेच इंस्टावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर भाऊ टोनी कक्करनेही कमेंट केली आहे. टोनी म्हणतो की, “नेहा तू कॅमेऱ्यासमोर खूपच सुंदर दिसतेस. शिवाय तू इतकी फ्रेंडली आहेस आता माझं गाणं नक्कीच हिट होणार.” तुम्हाला सांगू इच्छितो की, टोनी कक्कर सिंगर नेहा कक्कर आणि सोनू कक्कर यांचा भाऊ आहे. शिवाय टोनीचे गाण्यांना बॉलिवूडमध्ये पसंती मिळताना दिसत आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना रिक्रिएट करत सिनेमांमध्ये वापरले जात आहेत.

https://www.instagram.com/p/BvoPD1eHYJi/?utm_source=ig_embed

व्हिडीओत दिसत आहे की, नेहाने शॉर्ट फुल स्लीव्ह टॉप घातला आहे. सोबतच नेहाचा मूडीही खूपच चांगला वाटत आहे. नेहा नेहमीप्रमाणे व्हिडीओतील गाणं एन्जॉय करताना दिसत आहे. नेहा बिंधास्त डान्स करताना दिसत आहे. नेहाचा व्हिडीओ लगेचच चाहत्यांमध्ये व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/ByFGNOXHugK/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BwZIMBWH2N5/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BwyfQD_nOT6/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BwqtefJH-jo/?utm_source=ig_embed