खळबळजनक ! दीराचा कोठडीत मृत्यू झाल्यानंतर पोलिसांकडून वहिनीचे डोळे फोडल्यानंतर बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील चुरु जिल्हातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या आरोपाखाली एका इसमाला अटक केल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी छळ केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर पोलिसांनी इसमाच्या वहिनीला देखील डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केला. त्याचबरोबर तिचे डोळे फोडून हाताची नखे देखील उपटण्यात आली. पिडितेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांपासून खालच्या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांवर कारवाई केली.

पुल‍िस कस्टडी में देवर की मौत, भाभी से गैंगरेप, नाखून उखाड़कर आंख फोड़ी

मागील शनिवारी चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या इसमाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वीच्या चोरी प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप करताना त्याचा मृत्यू हा पोलीस कोठडीतच झाल्याचे म्हटले.

पुल‍िस कस्टडी में देवर की मौत, भाभी से गैंगरेप, नाखून उखाड़कर आंख फोड़ी

त्यानंतर रविवारी नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर राडा घातले मात्र अखेर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारला आणि रात्री १० वाजता पोलिसांनी जबरदस्ती त्याच्यावर अंतिम संस्कार केले. मात्र हिंदू रितीरिवाजांनुसार रात्री दहानंतर अंत्यसंस्कार करत नाहीत. त्याचबरोबर या इसमाच्या वहिनीला देखील पोलिसांनी बंधक बनवले होते.

पुल‍िस कस्टडी में देवर की मौत, भाभी से गैंगरेप, नाखून उखाड़कर आंख फोड़ी

त्याचबरोबर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती तिच्या सासरच्यांनी दिल्यानंतर पोलीस महानिरीक्षक शहराचा दौरा करण्यासाठी आले, असता या महिलेच्या सासऱ्याने यासंदर्भात त्यांना माहिती दिली.

पुल‍िस कस्टडी में देवर की मौत, भाभी से गैंगरेप, नाखून उखाड़कर आंख फोड़ी

त्यानंतर त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ त्यांनी या गुन्ह्याची नोंद करून घेऊन य गुन्ह्यातील आरोपी पोलिसांविरुद्ध ३७६ (डी), ३७६ (२)(ए), ३२३, ३४३, १४३ आयपीसी व ३(२) (वी) व ३(२)(वी)(ए), ३(१) (डब्ल्यू), एससी/एसटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर चूरूचे पोलीस अधीक्षक राजेंद्र कुमार, तसेच सरदारशहर डीएसपी भंवरलाल मेघवा यांना निलंबीत केले आहे. त्याचबरोबर ८ पोलीस कर्मचाऱ्यांना देखील निलंबित केले आहे.

पुल‍िस कस्टडी में देवर की मौत, भाभी से गैंगरेप, नाखून उखाड़कर आंख फोड़ी

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात चूरूच्या पोलीस अधीक्षकांवर या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांनी या तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर हि कडक कारवाई करण्यात अली आहे.

पुल‍िस कस्टडी में देवर की मौत, भाभी से गैंगरेप, नाखून उखाड़कर आंख फोड़ी

सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या