Vladimir Putin | रशियाचे राष्ट्रपती पुतिन व्लादिमीर आहेत ‘इतक्या’ संपतीचे मालक, राजा सारखं आयुष्य जगतात

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – आपल्याला माहित आहे की, सध्या रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे (Russia Ukraine War) रशियाकडून युक्रेनवर लागोपाठ हल्ले (Attacks) केले जात आहेत. तसेच याच काळात काही नावं चांगलीच चर्चेत येत आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजेच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचंही आहे. परंतू व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे एका वेगळ्याच विषयासाठी चर्चेत आले आहेत.

 

पुतिन हे एका देशाचे राष्ट्रपती असल्यामुळे त्यांच्याकडे संपत्तीही असणारच, परंतू समोर आलेल्या माहितीनूसार काही वेगळंच सत्य बाहेर आलं आहे. व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याकडे लाख नाही कोटी नाही तर तब्बल जवळ-जवळ 200 बिलियन (Billion) रूपयांची संपत्ती असल्याचं समजतं आहे. ज्यावेळी अमेरिकेचे (America) राष्ट्रपती जो बाईडन (Prime Minister Joe Biden) यांच्याकडून मास्कोवर (Masco) अर्थिक निर्बंध (Financial Restrictions) लावण्यात आले होते. त्याचवेळी अमेरिकेच्या खालच्या सदनातील (United States House of Representative) स्पिकर नैन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांनी पुतिन जगातील श्रीमंत व्यक्तींमधील एक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

 

एका ब्रिटिश न्यूज वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या एका बातमीनूसार पुतिन यांच्याकडे 74 बिलियन रूपयांचा (74 Billion Rupees) एक आलीशान महाल आहे. त्यांचा हा महाल काळ्या पाण्याच्या सागराच्या (Black Sea) किनाऱ्यावर आहे. महालात पोहण्यासाठी एक स्विमिंग टँक (Swiming Tank) आहे. तो स्विमिंग टँक देवी-देवतांच्या मूर्तींनी सजवलेला आहे. महालामध्ये डान्स करण्यासाठी देखील क्लब सारखी जागा आहे. तसेच या ठिकाणाला ‘पुतिन पॅलेस’ (Putin’s Palace) या नावानेही ओळखले जाते.

 

तसेच ब्रिटिश मीडियाने (British Media) दिलेल्या माहितीनूसार पुतिन (Putin) यांच्याकडे 19 मोठं-मोठी घरं,
58 विमानं (Airplanes) आणि हेलीकॉप्टर्स (Helicopters) 700 गाड्या आणि काही महागडी घड्याळं (Watch) देखील आहेत.
त्या घड्याळांची किंमत 300 करोड रूपये एवढी असल्याचं देखील समजतं आहे.
परंतू एवढं सगळं असूनही पुतिन यांनी ही संपत्ती आपली नसल्याचं म्हटलं आहे.

 

Web Title :- Vladimir Putin | vladimir putin luxury lifestyle like king secret palace yacht russia ukraine

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | इन्कम आणि टॅक्स फक्त महाराष्ट्रातच, बाकी राज्यात आलबेल; संजय राऊतांची टीका

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 89 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! जाणून घ्या 12 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात कधी येतील 2000 रुपये