Weight Loss | वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये ‘या’ गोष्टीचा करा समावेश; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss | हल्ली बाहेरच खाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होताना दिसत आहे. तर काहींना बाहेरंच फास्ट फूड (Fast Food) खाल्याने त्यांच्या वजनामध्ये वाढ झालेलीही पाहायला मिळते. त्यामुळे हे लोक आपले वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी अनेक डायट प्लॅन फ़ॉलो करत असतात (Weight Loss Tips). अशातच आम्ही अशा लोकांसाठी एक उपयुक्त माहिती घेऊन आलो आहोत.

 

प्रत्येकाच्या घरी काळी मिरी (Black Pepper) असते. हिचा उपयोग आपण एखाद्या पदार्था मध्येच करतो. (Weight Loss) असं आपल्याला वाटत आलं आहे. परंतू मिरीचा उपयोग वजन कमी करण्यासाठी देखील केला जातो. तसेच कळ्या मिरीचे अनेक फायदे आहेत (Black Pepper Useful In Reducing Cholesterol, Joint Pain And Weight).

 

– वजन कमी करण्यास मदत करते (Black Pepper Useful In Reducing Weight)
लठ्ठपणा (Obesity) टाळण्यासाठी, आपण आपल्या आहारात काळी मिरी समाविष्ट करू शकता. तसेच तुम्ही चहामध्ये देखील काळी मिरी मिसळून पिऊ शकता.

– सर्दी, खोकल्यामध्ये फायदेशीर (Beneficial In Cold, Cough)
सर्दी-खोकल्यामध्येही काळी मिरी खूप उपयुक्त आहे. काळी मिरीमध्ये अनेक घटक असतात, ज्यामुळे शरीराला फायदा होतो. त्यात पेपेरिन (Piperine) नावाचं महत्त्वाच संयुग असते, जे सर्दी, खोकला आणि सर्दी यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

 

– सांधेदुखीही (Joint Pain)
तसेच काळ्या मिरीचा उपयोग सांधेदुखीच्या तक्रारी कमी करण्यासाठीही होतो. काळ्या मिरीमध्ये दाहक-विरोधी तत्व (Anti-Inflammatory Ingredients) आढळतात, जे सांधेदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss | benefits black pepper useful in reducing cholesterol joint pain and weight loss

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ 2 Dry Fruits पासून लांब राहावं, अन्यथा वाढेल Blood Sugar Level

 

Skin Care | तुमचीही त्वचा Combination असेल, तर करा ‘हे’ रूटीन फ़ॉलो; जाणून घ्या

 

Weight Loss Remedies | व्ययाम करूनही वजन कमी होत नाहीये?, तर आजच ‘या’ सवयींना ठोका रामराम