काय सांगता ! होय, मुलीनं ठेवून घेतली चक्क 2 कोटींची अंगठी, ‘प्रपोजल’ मात्र नाकारलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका मुलीनं 2 कोटींहून अधिक किंमतीची अंगठी ठेवून घेतलं परंतु प्रपोजल मात्र नाकारलं आहे. एका रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणारी सोशलाईट आणि मॉडेल अमांडा कॅरोलीन क्रोनिनला एका अनोळखीनं रिलेशनशिपसाठी प्रपोज केलं. दोघं पहिल्यांदा न्यूयॉर्कच्या हॉटेलमध्ये भेटले होते.


अनोळखीनं अमांडाला Van Cleef & Arpels नावाच्या ब्रँडची अंगठी दिली होती. या अंगठीची किंमत 2 कोटी 33 लाख रुपये आहे. अमांडा इंस्टाग्राम मॉडेल म्हणून फेमस आहे. अमांडानं म्हटलं आहे की, प्रपोज करणारा व्यक्ती उत्तर युरोपच्या सर्वात पॉवरफुल लोकांपैकी एक होता.

अमांडा म्हणाली, “एक खूपच आकर्षक व्यक्ती माझ्यासोबत नजरानजर करत होता. त्यानं नाव सांगितलं आणि नंबरही दिला.” यानंतर पुढच्या दिवशीच अमांडानं त्याला मेसेज केला. यानंतर त्यानंही तिला अनेक प्रेमाचे मेसेज पाठवले.

अमांडा म्हणाली, “मला कळलं की त्याला बायकोही आहे.” यानंतर अमांडानं उत्तर दिलं मी कदाचित त्याला भेटणार नाही. यानंतर तो तिला असंही म्हणाला की, तो लग्न मोडायला तयार आहे. यानंतर त्यानं अमांडाला प्रपोज केलं.

यानंतर अमांडा लंडनमध्ये पुन्हा त्या व्यक्तीला भेटली जिथे त्यानं तिला अंगठी देत प्रपोज केलं होतं. हे खूप विचित्र होतं मला त्याला अंगठी परत करायची होती. परंतु तो व्यक्ती तिला म्हणाला की, तिनं जर अंगठी ठेवली तर त्याला आनंद होईल. अमांडा सध्या कॅनडातील एका व्यक्तीला डेट करत आहे. परंतु तिनं पार्टनरच्या नावाचा खुलासा अद्याप केलेला नाही.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !