’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी; पुढं झालं असं काही…

लखनऊ : यूपीची राजधानी लखनऊमध्ये एका माजी आमदाराच्या सुनेवर (ex mla daughter in law) तिच्यात घरात घुसून एका महिलेने जीवघेणा हल्ला केला. फर्रुखाबादमधून माजी आमदार असलेले विजय सिंह समाजवादी पार्टीचे माजी आमदार आहेत, यावेळी ते ब्रह्मदत्त द्विवेदी हत्याकांडात कारागृहात शिक्षा भोगत आहेत. माजी आमदाराची सून (ex mla daughter in law) एकताने आरोप केला आहे की, घरात घुसलेली महिला तिच्या पतीची मैत्रिण आहे. तिने एकताला म्हटले, तुझा पती माझा आहे (your husband is mine), तुला मरावे लागेल…यानंतर तिने एकतावर हल्ला केला. गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. एकताने आपल्या बहिणीच्या मदतीने जीव वाचवला.

एकताने आरोप केला की, हजरतगंजच्या कसमंडा हाऊस अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये हल्लेखोर महिला थेट घुसली. ही घटना 29 मे रोजी सकाळी घडली. एकताने या प्रकरणी वीरांगना सिंहच्या विरूद्ध हजरतगंज पोलीस ठाण्यात Hazratganj police station एफआयआर नोंदवला आहे. हजरतगंज पोलीस Hazratganj police तपास करत आहेत.

एकताने पोलिसांना सांगितले की, 29 मे रोजी सकाळी वीरांगना आमच्या फ्लॅटमध्ये घुसली. त्यावेळी घरात एकता आणि तिची बहिण होती. पती अविनाश बाहेर गेले होते. एकताने रॉडने सुद्धा हल्ला केल्याचा आरोप एकताने केला. एकताने म्हटले, यानंतर वीरांगानाने तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. बहिण मदतीला आल्याने माझा जीव वाचला.

 

Also Read This : 

 

 

दररोज 1 ग्लास दूध पिल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो? संशोधनावरील तज्ञांचे मत जाणून घ्या

 

कोरोनाबाबत अमेरिकन ‘महामारी’ तज्ज्ञ अँथनी फाउची आणि बिल गेट्सवर यांच्यावर संशय ! चीनी शास्त्रज्ञा सोबत चर्चेचा ईमेल ‘लीक’

 

या सोप्या घरगुती उपायांव्दारे दूर करा हिरड्यांतून येणारा रक्तस्त्राव; जाणून घ्या

 

मराठा आरक्षणानंतर ‘या’ मुद्यावरुन भाजपने दिला आंदोलनाचा इशारा; ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार
Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

 

साखर खाण्या ऐवजी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, गोड खाणं सोडल्याशिवाय मधूमेह अन् वजन वाढण्यापासून राहा दूर, जाणून घ्या