Pune : दोनशे नागरिकांची 7 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक ! धनकवडीतील आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक, 5 दिवस पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फसवणूक (Fraud ) प्रकरणात आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या पतसंस्थेने पावणे दोनशे नागरिकांची 7 कोटी 14 लाख 19 हजार रुपयांची फसवणूक केली असून त्यांना या प्रकरणात अटक केली आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे उभारणार

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे उभारणार

सुनीता राजेंद्र नाईक (रा. धनकवडी) असे अटक केलेल्या अध्यक्षाचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 2020 मध्ये हा प्रकार घडला आहे.

BIG NEWS

Pune : न्यायालयाच्या अटी न पाळने रविंद्र बर्‍हाटेचा साथीदार यश फालेला पडले महागात; पोलिसांनी आरोपीला केली पुन्हा अटक

राहुल गांधींनी Twitter वर अनेक नेत्यांना-पत्रकारांना केलं Unfollow, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

धनकवडी भागात आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आहे. या संस्थेचे लेखा परीक्षण करण्यात आले. यात पतसंस्थेच्या संचालक व इतरांनी अपहार करत ठेवी ठेवलेल्या रकमा काढून त्याचा परस्पर अपहार केला, असल्याचे दिसून आले होते. यानंतर पुणे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत होती. (Fraud)  केली असल्याचे म्हंटले आहे. आतापर्यंत आलेल्या नागरिकांची ही नोंद असून, जवळपास 7 कोटी 19 लाख 14 हजार 339 रुपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. या तपासात पोलिसांनी सुनीता यांना अटक केली आहे. सुनीता यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

READ ALSO THIS :

तुषार कपूरने लग्न का केलं नाही?, म्हणाला…

दररोज 1 ग्लास दूध पिल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो? संशोधनावरील तज्ञांचे मत जाणून घ्या

मराठा आरक्षणानंतर ‘या’ मुद्यावरुन भाजपने दिला आंदोलनाचा इशारा; ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार

 

ठाण्यात हायप्रोफाईल ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश ! 2 बॉलिवूड अभिनेत्रींना अटक, सेक्स रॅकेटची लिंक बड्या अभिनेत्रीपर्यंत?