‘बार्बी डॉल’ बनण्याच्या नादात तिनं लावली चेहऱ्याची वाट, पण…

वृत्तसंस्था : बार्बी डॉल बनण्याच्या नादात एका तरूणीने आपल्या ओठांचा आकार शस्त्रक्रिया करून चारपट मोठा करून घेतला. बुल्गेरियाच्या एंड्रिया इवानोवाने यासाठी १७ अ‍ॅसिड लिप इंजक्शन घेतले. एवढे करूनही ती आपले ओठ आणखी मोठे करण्याच्या विचारात आहे.

२२ वर्षीय एंड्रिया जगातील सर्वात मोठे ओठवाली मुलगी म्हणून विक्रम नोंदविण्याच्या विचारात आहे. ती यासाठी काहीही करण्यास तयार आहे. सप्टेंबरमध्ये एंड्रियाने १५ लिप इंजेक्शन घेतले आहेत आणि ती आणखी काही अवघड प्रक्रिया करून घेणार आहे. मागील तीन महिन्यात एंड्रियाने दोन उपचार करून घेतले आहेत.

एंड्रिया ही सोफिया यूनिवर्सिटीमध्ये जर्मन फिलॉसॉफी शिकत आहे. तिला हेदेखील माहिती नाही की, मागील एक वर्षभरात या उपचारावर तिने किती पैसे उडविले आहेत.

एंड्रियाने मागच्या वर्षी आपल्या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रक्रियेची सुरूवात केली होती. ती म्हणते की, ती पहिल्यापेक्षा आनंदी आहे आणि आपले ओठ वाढवल्याने समाधानी आहे.

एंड्रिया म्हणते, काही लोकांना माझे मोठे ओठ आवडतात, तर काहींना माझा पुर्वीचा लुक पसंत आहे. परंतु, मला याचा काहीही फरक पडत नाही. कारण माझ्यासाठी माझी पसंत महत्वाची आहे.

एंड्रियाचे इंस्टाग्राम पेज असून तिचे १५००० फॉलोअर्स आहेत. ती आपल्या इन्स्टाग्रामवर खुप सक्रिय असते. ती सतत तिचे सेल्फीज पोस्ट करत असते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !