Women Health | चाळीशीनंतर महिलांनी रोज करावे अंड्याचे सेवन, कधीही होणार नाही ‘ही’ समस्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Women Health | अंडे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, डॉक्टरही रोज एक अंडे (Egg) खाण्याचा सल्ला देतात. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन (Protein) असतात, ज्यामुळे स्नायू चांगले होतात. यामुळे विशेषतः 40 वर्षांवरील महिलांनी त्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश करावा. (Women Health)

 

अंडी सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर असली तरी 40 वर्षांवरील महिलांसाठी अंडी अधिक फायदेशीर आहेत. धावपळीच्या जीवनात महिलांना घरातील कामांसोबतच ऑफिसची कामेही करावी लागतात.

 

अशा परिस्थितीत वृद्धापकाळाच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही, यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. म्हणूनच वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर दररोज एक अंडे फायदेशीर ठरू शकते, कसे ते जाणून घ्या. (Women Health)

 

भरपूर व्हिटॅमिन :
अंड्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन असतात. शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हाडे आणि सांधे दुखतात. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे, व्यक्तीचे स्नायू दुखू लागतात. अशा स्थितीत वयाच्या 40 नंतर ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा स्थितीत रोज अंडी खाल्ल्याने यापासून सुटका मिळू शकते.

स्नायूंसाठी फायदेशीर :
स्नायू प्रोटीनने बनतात आणि अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर असतात. प्रोटीन स्नायूंना मऊ आणि लवचिक बनवतात.
अशा स्थितीत आहारात अंड्याचा समावेश करा आणि नियमित व्यायाम करा.

 

मेटाबॉलिज्म वाढवा :
वयाच्या 40 वर्षानंतर शरीरातील मेटाबॉलिज्म कमी होऊ लागते. ही समस्या महिलांमध्ये जास्त आढळते.
अशा स्थितीत आहारात अंड्याचा समावेश करणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन डी आणि बी-12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी अंडी खूप फायदेशीर आहेत.

 

 

Web Title :- Women Health | after 40 women should consume eggs daily this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Covid Vaccines Childerns | आजपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या कशी करायची नोंदणी

 

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पर्स, चप्पल चोरीचा आळ घेतल्याने 17 वर्षाच्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, घरमालक महिलेवर गुन्हा

 

ATM Withdrawal Charges Rules | आजपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार जास्त चार्ज ! बँक लॉकर आणि PF शी संबंधित नियमही बदलले; जाणून घ्या

 

Multibagger Stock | ‘या’ स्टॉकने अवघ्या 9 महिन्यात गुंतवणुकदारांना बनवलं करोडपती, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

 

Get Rid Anemia Fatigue And Weakness Eating These Foods | हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सेवन करा ‘या’ 6 गोष्टी, रक्ताची कमतरता, थकवा आणि कमजोरी होईल दूर