होय, बंगळुरूमध्ये वर्ल्डकपची ‘ती’ प्रतिकृती ठरलीय लक्षवेधी !

बंगळूर – एकीकडे वर्ल्डकपची धामधुम सुरु असताना बंगळूरमध्ये वर्ल्डकपची प्रतिकृती चर्चेत आली आहे आणि ती पाहण्यासाठी लोकांचीही गर्दी होत आहे. विशेष म्हणजे केवळ अर्धा ग्रॅम सोन्यामध्ये ही वर्ल्डकपची ट्रॉफी एका सोनाराने साकारली आहे.

बंगळुरूमधील सोनार नागराज रेवणकर यांनी चक्क १. ५ सेंटीमीटरची वर्ल्डकपची सोन्याची ट्रॉफी साकारली आहे. हा चषक एवढा छोटा आहे की, अगदी बोटाच्या तळभागावर बसू शकतो. याचे वजन 0.49 ग्रॅम एवढे आहे. सोन्यात साकारण्यात आलेली ट्रॉफीची चिमुकली प्रतिकृती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांची ही कलाकृती बघण्यासाठी त्यांच्या दुकानात लोक गर्दी करत आहेत. याबाबत नागराज म्हणाले कि, टीम इंडियाच्या ‘गुडलक’ साठी ही ट्रॉफी साकारावी असे मनात आले. टीम इंडियाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळावा यासाठी ही ट्रॉफी लोकांसमोर सादर केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

एरोबिक्सनंतर आता ‘मसाला भांगडा’ डान्स एक्झरसाइजची वाढतेय ‘क्रेझ’

पावसाळ्यात दररोज ‘तुळशी’ची पाच पाने खा आणि ‘हे’ आजार दूर करा

पायांच्या समस्या जाणवत असल्यास डॉक्टरांकडे जा

सिने जगत

Video : शाहरूख खानची मुलगी सुहाना हिच्यासह अनन्या आणि शनायाचे ‘ते’ फोटो व्हायरल

प्रेग्नंट अभिनेत्री समीरा रेड्डीनं पाण्याखाली केलं ‘अद्भुत’ फोटोशुट

‘खिलाडी’ अक्षय कुमारनं मुलीसाठी केलं असं काही, जाणून व्हाल थक्‍क

बहुजननामा

धक्कदायक : बौद्धांना मदत केल्यास १०हजार रु. दंड ठोठवणार, गावात दवंडी देत जातीयवाद्यांनी टाकला बहिष्कार

आगामी विधानसभेसाठी राजू शेट्टींचं ‘मिशन ४९

प्रवाशांसाठी खुशखबर ! शिवनेरीचा प्रवास आता झाला स्वस्त